Thane Municipal Corporation
महानगरपालिकेची माहिती
महानगरपालिकेची माहिती
01. स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर, १९८२
02. लोकसंख्या १८,१८,८७२ (संदर्भ. २००१ च्या जनगणनेनुसार)
03. क्षेत्रफळ १४७ चौ.किमी.
04. सरासरी वार्षिक पाऊस ९० ते १००"
05. भौगोलिक परिस्थिती एका बाजूला खाडी, दुसऱ्या बाजूला डोंगराळ प्रदेश क्षेत्र, समुद्र सपाटीपासून उंची - ७ मीटर
06. विभागीय कार्यालयांची संख्या ६५ सामान्य विभाग कार्यालये
07. महापालिका नगरसेवक ११६, + ५ को. ऑप. सदस्य
08. महापालिका कर्मचारी ७०४० कर्मचारी एकूण
09. वास्तविक वार्षिक उत्पन्न-खर्च (२०१०-२०११)

उत्पन्न

:

रु. २२७५ कोटी १३ लाख

खर्च

:

रु. २२७५ कोटी ६३ लाख

10. महापालिका जकात पोस्ट १८
11. महापालिका बाजार
12. महापालिका उद्याने ४६ उद्याने, ११ बाल उद्याने, ३ सहलीची ठिकाणे, ९ मैदाने, १६ रस्ता बेटे.
13. नौकाविहार केंद्र
14. पूर्व प्राथमिक शाळा ६०
विद्यार्थी संख्या २५००
शिक्षक ७०
आया ९२
15. महापालिका प्राथमिक शाळा १२७
16. प्राथमिक शाळा शिक्षक १३३१
17. प्राथमिक विद्यार्थी संख्या ४२,०००
18. माध्यमिक शाळा
19. माध्यमिक शाळा शिक्षक ९१
20. माध्यमिक कर्मचारी शिक्षकेतर १९
21. माध्यमिक विद्यार्थी संख्या ४१४०
22. महापालिका कॉलेज राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय
23. विशेष शाळा अपंग मुलांसाठी धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा.
24. प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र - टीएमसी द्वारे चालविण्यात येणारी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था
25. मासाहेब मीनाताई ठाकरे नर्सिंग कॉलेज
26. महानगरपालिका रुग्णालये
27. मनपा दवाखाने / आरोग्य केंद्रे ६/१४
28. महापालिका रस्ते लांबी २६९०५७.३६ मीटर
29. हॉटेल्स / डेअरी संख्या १८८५/५६२
30. महानगरपािलका मालमत्ता एकूण संख्या ११८
31. सरासरी पाणी वितरण (दररोज) ३०० एमएलडी लिटर
32. मनपा अग्निशमन केंद्र
33. महापालिका परिवहन - बस संख्या २८९
34. टीएमटी एकूण बस मार्ग ४५
35. बस ट्रिप संख्या ७१०३
36. बस डेपो संख्या २ (कळवा, वागळे इस्टेट)
37. दररोज पार करण्यात येणारे एकूण क्षेत्र ६३१३५ किमी
38. बस स्टॉप संख्या ३७४
39. बस स्टँड
40. टीएमटी बस दैनिक प्रवाश्यांची संख्या २८००१७
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक

© 2017 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department