Thane Municipal Corporation
विविध विभाग
स्थावर मालमत्ता विभाग
विभाग प्रमुख श्री. मनिष जोशी (उप आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१ -२२-२५३३१५९०, +९१-९१६७०४३६०६      विस्तार क्रं. - ४२२ /१५०
ई-मेल estate@thanecity.gov.in
विभागाची कामे:
  • सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिका क्षेत्रात बांधलेल्या वास्तु तसेच शहर विकास विभागाने संपादित केलेल्या वास्तु यांची संबंधित विभागाकडून एम. ए. कोड १२८ मध्ये माहिती भरून घेऊन कागदपत्रासह सदर वास्तु प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताब्यात घेणेव त्याची एम. ए. कोड १२८ च्या रजिस्टरला नोंद करणे.
  • शहर विकास विभागाने संपादित केलेले भूखंडाची माहिती संबंधित विभागाकडून एम. ए. कोड १२९ मध्येभरून घेऊन कागदपत्रासह सदर भूखंड प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताब्यात घेणेव त्याची एम. ए.कोड १२९च्या रजिस्टरला नोंद करणे .
  • महापालिकेच्या वास्तुचा विमा उतरवणे व विमा हप्ता विमा कार्यालयात जमा करणे. महापालिकेच्या जागेचा (इमारतीचा) एन.ए.अकृषिक आकार (tax) शासनाकडे जमा करणे.
  • महापालिकेच्या मिळकत करापोटी जप्त मिळकती, व्यापारी गाळे, उपहारगृह, तलाव, तरण तलाव, अंध व अपंग, गटई कामगार, दुध केंद्र, यांचे भाडेवसुलीसाठी कारवाई करणे व भाडेवसूल करणे. तसेच महापालिकेच्या शाळेच्या इमारतीचे भाडे शासनाकडून उपलब्ध करून घेणे.
  • महापालिकेची उपहारगृह, व्यापारी गाळे, व इतर वास्तुनिविदा काढून भाड्यानेदेणे बाबत कारवाई प्रस्तावित करणे.
  • केंद्रीय माहितीचा अधिकार, मंत्रालयीन लोकशाही दिन, महापालिका लोकशाही दिन, जनता दरबार, यांतील प्राप्त अर्ज यांची माहिती देणे.
  • प्रभाग समिती कडून येणारे रस्ते, चौक, नवीन वास्तुचे नामकरणाचे प्रस्ताव मा. महासभेसमोर मंजुरीसाठी सादर करणे. व त्या अनुषंगानेकारवाई करणे.
विभागाचा तपशील:
कर्मचा-यांची पदनिहाय संख्या
१) उपनगर अभियंता शहर विकास विभाग - १ (अतिरिक्त कार्यभार )
२) कार्यालयीन अधीक्षक - १ (अतिरिक्त कार्यभार )
३) भूमापक -
४) लिपिक -
५) शिपाई -
६) बिगारी (रिक्षा चालक ) -
७) बिगारी -
८) सफाई कामगार -
आणखी माहिती :
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department