Thane Municipal Corporation
विधी विभाग
विभाग प्रमुख श्री.मकरंद काळे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३६५२२, +९१-२२-२५३३६४७७९, +९१-९९६९२०१८००, +९१-९७६९०७१३१४      विस्तार क्रं. - ५१४/५१५
ई-मेल legal@thanecity.gov.in
विभागाची कामे:
 • न्यायालयीन खटले व संबधित कामकाज बघणे.
 • गरजेनुसार सल्ला देणे.
 • दाव्यामध्ये वकिलाची नेमणूक करणे.
 • दाव्याचा निकाल शेवटास नेणे.
 • दावा, लेखी कैफियत,प्रतिज्ञापत्र , सरतपासणी यांचा मसुदा तयार करणेव उलटतपासणी बाबत तयारी करणे.
 • मा. न्यायालयातून विविध प्रकारचेदस्ताऐवज म्हणजेच प्रमाणित प्रती,पेपरबुक इत्यादी प्राप्त करणे. तसेच मा. न्यायालयात प्रकरणाअंतर्गत ठामपाचे नावे जमा असलेली रक्कम परत मिळवणे .
 • दिवाणी दावेव फौजदारी खटले शेवटास नेण्यासाठी नियमित पाठपुरावा करणे.
 • लवाद संबधित केसेस हाताळणे व त्यांचे कामकाज बघणे.
 • निवडणुकीसंबधित केसेस हाताळणेव त्यांचे कामकाज बघणे.
 • मा.नगरसेवकांच्या अनर्हतेसंबधित अपिल हाताळणे व त्यांचे कामकाज बघणे.
 • झोपडपट्टी संबधित केसेस हाताळणेव त्यांचे कामकाज बघणे.
 • माहिती अधिकार अंतर्गत अर्ज /अपिल हाताळणे व त्यांचे कामकाज बघणे.
 • ग्राहक मंचाशी संबधित केसेस हाताळणेव त्यांचे कामकाज बघणे.
 • मा. दिवाणी न्यायालय, मा. जिल्हा न्यायालय, मा.उच्च न्यायालय, मा.सर्वोच्च न्यायालय येथे सावधान पत्र दाखल करणे.
 • मा. कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय येथे कामगार व संघटना यांच्याशी संबधित असलेली केसेस हाताळणेव त्यांचे कामकाज बघणे.
 • मोटार अपघात न्यायालयामध्ये नुकसान भरपाईबाबतची केसेस हाताळणेव त्यांचे कामकाज बघणे.
 • करार व समझोता पत्र यामध्ये सुधारणा / बदल करणे.
 • संबधित विभागाचे विषयास अनुसरून त्यांना कायदेविषयक सल्ला देणे / मार्गदर्शन करणे.
 • कर्मचा-याच्या गृहकर्जाच्या मागणीसाठी त्यांचे मालकी हक्काचे कागदपत्र तपासणे व तसे अभिप्राय देणे.
 • दाव्यासंबधी टिपण्णी / मुद्देनिहाय माहिती तालिका वकिलांकडे देणेकामी संबधित विभागाकडे पाठपुरावा करणे.
 • लेखी कैफियत मा. न्यायालयात दाखल करणेकामी तालिका वकिलांकडे पाठपुरावा करणे.
 • मा. न्यायालयाचे तात्पुरते मनाई हुकुमाचे आदेशाचे अनुषंगाने प्रकरण परत्वेअपिल करणे व पाठपुरावा करणे.
 • ठामपाच्या विरुद्ध लागलेल्या निकालाविरुद्ध कालमर्यादेमध्ये अपील दाखल करणे.
 • दाव्यांमध्ये ठामपातर्फे काम पाहणेसाठी वकिलांची नियुक्ती करणे.
 • ठामपाच्या धोरणाप्रमाणे तालिका वकिलांची फी अदा करणे.
 • दाव्याचा पाठपुरावा करणेकामी कोर्टात हजर राहणे.
 • केसेस हाताळणेकामी तालिका वकिलांना सहाय्य करणे.
 • न्यायालयात हजर राहणे.
 • न्यायालयात अंतिम युक्तीवादासाठी सहाय्य करणे.
विभागाचा तपशील:
क्र. कर्मचा-याचे नाव पदनाम संपर्क क्र.
१) श्री.मकरंद य . काळे. विधी सल्लागार +९१-९९२०८१३०३१
२) श्री. स. द. साळुंके विधी अधिकारी +९१-९७६९००७८११
३) श्रीमती. प्रज्ञा कृष्ण. यादव विधी अधिकारी +९१-९९३०१५९४३५
४) श्री. सुरेश डी. मुळीक विधी सहाय्यक +९१-९७६९००७८०७
५) श्री. विश्वनाथ आर. राऊत विधी सहाय्यक +९१-९७६९००७८०७
६) श्री. फारुख एच. शेख विधी सहाय्यक +९१-९६१९७६५६२२
७) - विधी सहाय्यक -
आणखी माहिती :
इतर माहिती ठाणे कोर्टाकरिता तालुका वकील :-
 • श्रीमती. मेधा बेहेरे
 • श्री. प्रसाद कुलकर्णी
 • श्री. सुरेश गोतावडे
 • श्री. नरेद्र गुप्ते
 • श्री. प्रदीप नेरकर
 • श्री. श्रीकांत ओंक
 • श्रीमती.सविता पेठे
 • श्रीमती.लीना कुलकर्णी
 • श्री. मधुकर जाधव
 • श्री. विजय साळी
 • श्री. एकनाथ फड
 • श्रीमती. भारती लिमये
 • श्रीमती.राजस्विनी हूराळी
 • श्री. राजेंद्र अभ्यंकर
 • श्री. मकरंद अभ्यंकर
कामगार / औद्योगिक न्यायालय ठाणेकरिता तालिका वकील :
 • श्री. एस.एन.देसाई
 • श्री. अनिरुद्ध पटवर्धन
 • श्री. योगेंद्र पेंडसे
उच्च न्यायालय मुंबई करिता वकील :
 • श्री. अजित पितळे.
 • श्री. नारायण बुबना
 • श्री. मंदार लिमये
 • श्री. महेश पाटील
उच्च न्यायालय मुंबई करिता जेष्ट विधिज्ञ :
 • श्री. आशुतोष कुंभकोणी
 • श्री. नरेंद्र वालावलकर
 • श्री. अनिल साखरे
 • श्री. शिरीश गुप्ते
 • श्री. मिलिंद साठे
अंदाजपत्रक : जमा खर्च :-
तरतूद मंजूर रक्कम खर्च शिल्लक
वकील फी १,७५,००,००० ६०,३७,१९० १,१४,६२,८१०
किरकोळ २,५०,००० ५८,७१३ १,९१,२८७
दूरध्वनी ७५,००० ३१,४४८ ४३,५५२
पुस्तक खरेदी २५,००० २४,१०५ ८९५
वर्षनिहाय न्यायालयीन दावे :- १९८५ ते २०१७
विभागाची कामगिरी :
महापालिकेच्या विरोधात दाखल झालेल्या दाव्याचा पाठपुरावा करणे तसेच निकाल विरोधात झाल्यास अपिल करून आव्हान देणे व निकाल ठामपाच्या बाजुने होईल असे पाहणे.
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department