Thane Municipal Corporation
सचिव विभाग
विभाग प्रमुख श्री. अशोक बुरपल्ले (उप. आयुक्त) (अतिरिक्त कार्यभार)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३०६२१८      विस्तार क्रं. - ५१६/५१८
ई-मेल ms@thanecity.gov.in
विभागाची कामे:
  • सर्व साधारण सभेची व्यवस्था करणे.
  • स्थायी समिती सभेचे आयोजन करणे.
  • प्रभाग समिती सभेचे आयोजन करणे.
  • विशेष/खास समिती सभेची आयोजन करणे.
  • ठाणे परिवहन वाहतूक समितीच्या सभेचे आयोजन करणे.
  • वरील सर्व सभेचा आराखडा कार्यवृत्त करणे.
  • सभेच्या कार्यवृत्ताचा समितीच्या सदस्यांना वाटप करणे.
  • वरील समितीच्या सभेच्या नस्ती व पत्रव्यवहार यांची जतवणूक करणे.
विभागाचा तपशील:
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department