Thane Municipal Corporation
विविध विभाग
लेखा परिक्षण विभाग
विभाग प्रमुख श्री. किरण बळवंत तायडे (मुख्य लेखापरीक्षक)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५४४३८०५      विस्तार क्रं. - २२८
ई-मेल mca@thanecity.gov.in
विभागाची कामे:
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चेकलम १०५ अन्वये महानगरपालिकेच्या लेख्यांची साप्ताहिक छाननी करून त्यावरील अहवाल मा. स्थायी समितीपुढेसादर करणे.
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चेकलम १०६ अन्वयेप्रत्येक सरकारी वर्ष सुरु झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर, महानगरपालिकेच्या मागील सरकारी वर्षाच्या संपूर्ण लेख्यांवरील आपला अहवाल मा. स्थायी समितीपुढेसादर करणे.
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चेकलम १०७ अन्वयेकलम १०५ व १०६ परिवहन सेवेस लागूकेल्यानेपरिवहन सेवेचेलेखापरीक्षण करून त्यावरील अहवाल मा. परिवहन समितीपुढेसादर करणे.
  • मा. महापालिका आयुक्त यांचेआदेशान्वयेमहापालिकेनेमागविलेल्या पुरवठ्याच्या / कामाच्या सर्व निविदांचे, १० लक्षच्या वरील पुरवठ्याच्या / कामाच्या अंतिम देयकांचेव पेन्शन प्रकरणांची प्रदानपूर्व लेखापरीक्षण करणेकरणे.
  • लेखापरीक्षा विभागाच्या उपविधीनुसार विविध विभागानेसादर केलेल्या अनुपालन अहवालांची तपासणी करून आक्षेप वगळणे.
Audit Report:
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department