Thane Municipal Corporation
मलनि:सारण विभाग
विभाग प्रमुख श्री. कैलास मुंबईकर
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३८५२३४      विस्तार क्रं. - ३६५/३७१
ई-मेल dycedrainage@thanecity.gov.in
विभागाची कामे:
  • नवीन ड्रेनेज लाईन जोडून देणे
  • जुन्या व नवीन ड्रेनेज लाईनची देखभाल.
  • पंपिंग स्टेशनची निगा व देखभाल
  • नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व त्यांचे पालन
  • सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट्स चालवणे आणि त्याची देखभाल.
  • घरगुती वापरासाठी ड्रेनेज कनेक्शन देणे
  • तुंबलेले ड्रेनेज लाईन साफ करणे
  • बांधकाम परवानगी आणि ड्रेनेज मांडणीची तरतूद यासारखी 'एनओसी' ची जारी करणे.
  • पंपिंग स्टेशनचे बळकटीकरण.
  • टीएमसी क्षेत्रासाठी गटारांचे नियोजन करणे.
विभागाचा तपशील:
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department