Thane Municipal Corporation
विविध विभाग
पाणी पुरवठा विभाग
विभाग प्रमुख श्री. अर्जुन अहिरे (उप नगर अभियंता)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३६३५८०, +९१-२२-२५३३१५९०, +९१-२२-२५३३१५९०, +९१-९६१९७८१४५७      विस्तार क्रं. - ३७३
ई-मेल sewater@thanecity.gov.in
विभागाचा तपशील:
ठाणे महानगरपालिकेचे पाण्याचे चार (४) मुख्य स्तोत्र आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८,२६,६४९ एवढी आहे. त्यानुसार प्रति व्यक्ती प्रति दिन सरासरी २५१ लिटर्स एवढा पाणी पुरवठा होत आहे. परंतुप्रती व्यक्ती प्रति दिन १८० लिटर्स प्रमाणे पाण्याची दैनंदिन मागणी ३२८.७९ द.ल.ली. एवढी आहे.
भविष्यकालीन पाण्याची दैनंदिन मागणी :-
वर्ष १९९१ २००१ २०११ २०२१ २०२६ २०३१ २०४१
लोकसंख्या (लाखात) ७.९६६ १२.६१५१ १८.२६४९ २६.११३६ २९.८२५१ ३३.६६५५ ४१.२१७४
पाण्याची मागणी (द्ललि)) १४३.३८ २२७.०७ ३२८.७९ ४७०.०४ ५३६.८५ ६०५.९८ ७४१.९१
आणखी माहिती :
ठाणे शहरासाठी स्वतःची पाणी पुरवठा योजना :-
सन १९९८ साली ठाणे महानगरपालिकेमार्फत स्वतःची पाणी पुरवठा योजना करण्याचे काम सुरु करण्यात आले. सदर योजना १०० द.ल.ली. साठी तयार करण्यात आली होती व भातसा नदी हा मुख्य स्रोत होता. सदर योजना सन २००१ साली पूर्ण करण्यात आली. सदर योजनेच्या दुस-या टप्प्यात भातसा नदी हाच मुख्य स्रोत ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत १०० द.ल.ली. क्षमतेची योजना राबविण्यात आली. ही योजना सन २००९ साली पूर्ण करण्यात आली असून सद्यस्थितीला सदर योजनेतून २०० द.ल.ली. प्रति दिन एवढेपाणी घेण्यात येत आहे.
सद्यस्थितीचे पाण्याचे दर :-
मा. महासभा ठराव क्र . २००७/३५ दिनांक ०७.११.२०१२
अनु क्र.४: इमारती, झोपडपट्टी यास घरगुती वापरासाठी सन २०१३-१४ साठी खालील प्रमाणेदर निश्चित करणेत आले आहेत.
अनु क्र.
१ किलो लिटर्ससाठी पाण्याचा दर रु.७.५०/- रु.१० /- रु. १५/- रु.२०/-
परिमाण(प्रति कुटुंब प्रति महिना) १५,००० लिटर्स पर्यंत १५,००० ते २०,००० लिटर्स पर्यंत २०,००० ते २४,००० लिटर्स पर्यंत २४,००० लिटर्सच्या वर
दरम्यानच्या काळात मिटर्स बसविण्यात येणार असून सध्या flat rate नुसार खालील प्रमाणेदर आकारणी होत आहे.
वर्गवारी इमारती / गृहसंकुल चाळ / झोपडपट्टी
पाण्याचा दर रु. १८०/- प्रति कुटुंब प्रति महिना रु. १००/- प्रति कुटुंब प्रति महिना
वितरण व्यवस्था :-
पाण्याचे समान वितरण होण्याचे दृष्टीने ठाणे शहर ४४ water डीस्त्रीक्टमध्ये विभागण्यात आले. वितरण व्यवस्थेची एकूण लांबी ७१९.२२ किमी एवढी असून प्रभाग समिती निहाय वितरण व्यवस्थेची लांबी खालील प्रमाणे आहे.
प्रभाग समिती नौपाडा उथळसर कोपरी रायलादेव वागळे वर्तकनगर माजिवडा - मानपाडा कळवा मुंब्रा
लांबी(किमी) ९१.१४ ४४.६३ ३६.११ ६८.१६ ५०.२० ९७.७८ ११३.०७ ८५.७४ १३२.३९
एकूण लांबी ७१९.२२ किमी
कुपनलिका व विहिरी:-
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८१३ कुपनलिका व ५५५ विहिरी अस्तित्वात आहेत. शहरीकरण व कारखान्यांमुळे सदर कुपनलीकांचे पाणी पिण्याच्या दृष्टीने योग्य नाही , परंतुसदर पाणी सांडपाण्यासाठी व इतर वापरासाठी वापरात येऊ शकते.
जलकुंभ व संप :
आणखी वाचा...
प्रभाग समितीचेनाव / जलकुंभ संख्या क्षमता (द.ल.लि) परिमाण
कोपरी प्रभाग समिती
धोबीघाट जलकुंभ १.७५ ३.५०
कन्हैयानगर जलकुंभ २.०० २.००
नौपाडा प्रभाग समिती
गावदेवी जलकुंभ २.२५ २.२५
टेकडी बंगला जलकुंभ ३.०० ३.००
इटरनीटी जलकुंभ २.५० २.५०
उथळसर प्रभाग समिती
जेल जलकुंभ २.२५ २.२५
सिद्धेश्वर जलकुंभ २.७५ ५.५०
सिद्धेश्वर जलकुंभ २.०० २.००
रुतुपार्क जलकुंभ २.०० २.००
वर्तकनगर प्रभाग समिती
समतानगर जलकुंभ २.७५ ५.५०
गांधीनगर जलकुंभ २.७५ २.७५
शास्त्रीनगर जलकुंभ ०.५० ०.५०
सूरकरपाडा जलकुंभ ०.५० ०.५०
कोठारी कंपाउंड जलकुंभ १.५० ३.००
उन्नतीगार्डन जलकुंभ २.०० २.००
येउर जलकुंभ ०.२० ०.२०
सूरकरपाडा संप(sump) ०.४० ०.४०
सोहम संप (sump) २.५० २.५०
उन्नती संप(sump) ०.६० ०.६०
रायलादेवी प्रभाग समिती
इंदिरानगर जलकुंभ २.७५ २.७५
रूपादेवी जलकुंभ ०.२० ०.२०
लोकमान्यनगर जलकुंभ १.०० १.००
रामनगर जलकुंभ ०.२० ०.२०
इंदिरानगर संप(sump) (नविन) १.८० १.८०
इंदिरानगर संप(sump) (जुना) ०.५० ०.५०
वागळे प्रभाग समिती
श्रीनगर जलकुंभ २.५० २.५०
श्रीनगर जलकुंभ १.५० १.५०
जॉन्सन जलकुंभ १.५० १.५०
किसननगर संप ०.५० ०.५०
वारलीपाडा संप ०.२० ०.२०
मानपाडा माजिवडा प्रभाग समिती
कोलशेत जलकुंभ २.२५ २.२५
ढोकाळी जलकुंभ १.०० १.००
रुनवाल इस्टेट जलकुंभ २.५० २.५०
मानपाडा जलकुंभ १.७० १.७०
ब्रह्मांड जलकुंभ २.७५ २.७५
बोरीवडे जलकुंभ १.७५ १.७५
विजयनगरी जलकुंभ २.०० २.००
विजयपार्क जलकुंभ १.१५ १.१५
हिरानंदानी जलकुंभ २.७५ २.७५
ब्रह्मांड संप १.८० १.८०
विजयनगरी संप १.०० १.००
डोंगरीपाडा संप ०.७० १.४०
हिरानंदानी संप ०.६० ०.६०
कळवा प्रभाग समिती
टीएमटी कळवा जलकुंभ ०.१५ ०.१५
इंडाल जलकुंभ १.०० १.००
आतकोनेश्वर जलकुंभ २.५० २.५०
ओझोन व्ह्यली जलकुंभ २.७५ ५.५०
ओझोन व्ह्यली जलकुंभ २.५० २.५०
इंडाल संप ०.५० ०.५०
अमृतांगन संप ४.२० ४.२०
मुंब्रा प्रभाग समिती
भारत गियर्स जलकुंभ २.५० ५.००
कल्याण फाटा जलकुंभ २.०० २.००
कल्याण फाटा जलकुंभ ०. ६५ ०. ६५
मेक कंपनी जलकुंभ २.७५ २.७५
मेक कंपनी जलकुंभ १.७५ १.७५
रिव्हरवूड जलकुंभ ०.८५ ०.८५
रिव्हरवूड जलकुंभ १.०० १.००
बेतवडे जलकुंभ १.५० ३.००
मुंब्रा संप (नविन) ०.६० ०.६०
मुंब्रा संप (जुना) ०.५० ०.५०
सम्राटनगर संप ०.२० ०.२०
एकूण जलकुंभ ५२
एकूण जलकुंभ आणि संप १७
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department