Thane Municipal Corporation
आरोग्य विभाग
विभाग प्रमुख डॉ. रामराव तुकाराम केंद्रे (वैद्यकीय अधिकारी )
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३२६८५, +९१-९९६९२०१६५४      विस्तार क्रं. - ४४४
ई-मेल mho@thanecity.gov.in
विभागाची कामे:
ठाणे महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य विभाग हे महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विषयक सुविधा देत आहे. यामध्ये सामाजिक व रोगप्रतिबंधक विषयक सुविधांचा समावेश आहे. सामाजिक सुविधा या खालीलप्रमाणे आहेत.
 • बालकांचे नियमित लसीकरण (सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम)
 • राष्ट्रीय पल्सपोलिओ निर्मुलन कार्यक्रम
 • आय. सी. ई सुधारित आरोग्य कार्यपद्धत, उपचारापुर्वीचे तपासण्या आणि त्या अनुषंगाने उपचार पद्धती देणे, दोष मर्यादित ठेवणे व पुनर्वसन करणे हि आरोग्य विभागाची मुलभूत तत्वे आहेत.
 • महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत :
 • आरोग्य विभागाच्या प्रसुतिगृहांकडे स्त्रीरोग तज्ञ तसेच बाल रोग तज्ञांमार्फत स्वाभाविक व गरज पडल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती केल्या जातात.
 • छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे तज्ञ व अत्याधुनिक विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जातात.
 • आरोग्य विभागामार्फत आरसीएच प्रकल्प टप्पा - २ व पीसी - पीएनडीटी कार्यक्रमांद्वारे माता व बाल संगोपन विषयक सेवा पुरविल्या जात आहेत. "मुलगी वाचवा व देश वाचवा" हे ठळक वैशिष्ट.
  आरसीएच
  आणखी वाचा...
  आरसीएच प्रकल्प टप्पा - २
  ठाणे महापालिका क्षेत्रात आरसीएच प्रकल्प टप्पा - २ अंमलात आहे. या कार्यक्रमांद्वारे आरोग्य विषयक विविध कार्यपद्धती अंमलात येत आहेत :-
  माता मृत्यू विषयक
  जोखमीच्या गरोदर माता व स्त्रीरोग तपासणी केंद्र
  ठाणे महानगरपालिकेचे विविध आरोग्य केंद्र हे झोपडपट्टी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रामार्फत दर आठवडयास आजूबाजूच्या वस्तीमध्ये स्त्री रूग्णांना प्रसूतीपूर्व मोफत उपचार सेवा देण्यात येते व स्त्री रोगासाठी मोफत तपासणी केली जाते. यासंदभार्त संपर्क वाढवण्यासाठी लिंग वर्करची नेमणूक केली आहे.
  ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयक सुविधा सामान्य नागरिकांना / जनतेला पुरविणेसाठी लिंक वर्करची नेमणूक केली जाते. त्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्यात येतो. आरसीएच कार्यपद्धतीबाबत व कामकाज सुरळित करणेबाबत लिंक वर्कर यांना शपथपत्र दिले जाते.
  बाल आरोग्य सुविधा
  बाल रोग तज्ञांची सेवा आरोग्य केंद्रामार्फत विविध शिबिरांचे आयोजन करून पुरविली जाते. आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्राकडे बालरोग तज्ञांची रुग्ण तपासणीची वेळ व वार ठरवून देण्यात आलेले आहेत. या शिबिराद्वारे आजारी तसेच नवजात शिशुंची तपासणी बालरोग तज्ञांमार्फत केली जाते. पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी (अंगणवाडी) प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे हा एक भाग असून, सदरची कार्यपद्धत हि संबंधित आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत आयोजित केली जाते.
  पौंगंडावस्थेतील मुलांसाठी लैंगिक आरोग्य शिक्षण
  एचआयव्ही एड्स रूग्णांसाठी (UNFPA) ऐच्छिक समुपदेशन व तपासणी केंद्र
  ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सदरचे केंद्र सुरु आहे. सदरचे रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे, जेणेकरून त्याठिकाणी संबंधित रुग्णांना समुपदेशन अथवा तपासणी केली जाते. वैद्यकीय अधिकारी, कळवा आरोग्य केंद्र व समुपदेशक, कळवा रुग्णालय यांचेमार्फत असे केंद्र चालवले जाते.
  कमकुवत व असुरक्षित गट
  स्थलांतरीत कामगार व दुर्गम भागातील लोकांसाठी आरसीएच मार्फत शिबिराचे आयोजन.
  सदरची योजना हि ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत राबविली जाते. सदरच्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी तसेच बांधकाम विषयक भागातील मजुरांसाठी आरसीएच मार्फत शिबिरे आयोजित करण्यात येतात. सदर योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो.
  नाविन्यपूर्व कल्पना / लोकसहभागातून / एनजीओ / प्रसूतीपूर्व तपासणी -गर्भलिंग कायदा
  महिला आरोग्य समितीची व्याख्या / SHGs in urban slums in Corporation लिंक वर्करस आणि प्रसाविका या एकत्रितपणे येऊन महिला आरोग्य समितीमध्ये कामकाज पाहतात. याबाबत मासिक आढावा बैठक घेण्यात येते. सदर समिती अत्यंत गरजू महिला आणि कुटुंबांचे आरोग्य पातळीमध्ये सुधारणा ठेवण्याच्या दृष्टीने मदतीचा हातभार लावते.
  कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण :
  आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी हे पीएचएन, परिचारिका, प्रसाविका, बहुउद्देशीय कर्मचारी यांचे सहकार्याने वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करतात. आरोग्य विषयक प्रश्नोत्तरे सेशनस, सर्व कर्मचा-यांचा यामध्ये मोलाचा सहभाग असतो जेणेकरून सदरहू कार्यशाळेला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. आरोग्य विषयक बाबींमध्ये सुधारणा होणे हाच सदर कार्यशाळेचा मुख्य उद्देश असतो. हे एक टिम वर्क आहे ज्यामध्ये डॉ. आर. टी. केंद्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा, ठाणे यांचे अध्यक्षतेखाली तसेच डॉ.सि.मैत्रा, अधिष्ठाता, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यक शास्त्र (पीएसएम) विभाग, वैद्यकीय अधिक्षक, शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा तसेच आरोग्य केंद्राकडील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरसीएच प्रकल्प टप्पा - २ मधील युनिट इ. च्या सहकार्याने सदरचा कार्यक्रम पूर्ण यशस्वीपणे राबविला जातो.
  वैद्यकीय अधिकारी, आरसीएच प्रकल्प टप्पा - २
  ठाणे महानगरपालिका, ठाणे
  पीसी -पीएनडीटी
  आणखी वाचा...
  पीसी -पीएनडीटी
  गर्भ धारणा पुर्व व प्रसव पुर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) समाजातील पुरुषांच्या तुलनेत स्त्री संख्येचे कमी होणारे प्रमाण या विषयाकडे गांभीर्याने दखल घेतली जाते. गरोदर मातेच्या सोनोग्राफी तपासणी दरम्यान बाळाचे लिंग निदान केले जाते अथवा इतर तंत्रज्ञाचा वापर केला जातो.
  आरोग्य विभागामार्फत सदर पीसी -पीएनडीटी अंतर्गत महापालिका क्षेत्रातील सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी, मान्यता व निरीक्षण केले जाते. यामध्ये मुलगी वाचवा - बेटी बचाओ हेच एकमेव धोरण आहे. सोनोग्राफी केंद्रांच्या चलत संख्येनुसार नवीन सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देण्यात येते व काही बंद करण्यात येतात.
  १/८/२०१३ मधील पहाणीनुसार :-
  २२० - हा शेवटचा नोंदणी क्रमांक होता
  ८७ - सोनोग्राफी केंद्र बंद
  १३३-सोनोग्राफी केंद्र कार्यरत
  कायदा : www.pndt.gov.in
  ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुलींचे प्रमाण (जन्माच्या वेळी)(girls per thousand boys):
  २००६ २००७ २००८ २००९ २०१० २०११ २०१२
  ९११ ९०० ८८७ ९०६ ९०५ ९०२ ८८०
  ३१ ऑगस्ट, २०१२ पर्यंत
  • मा. श्री. आर. ए. राजीव (मा. आयुक्त सो.)
  • डॉ. आर. टी. केंद्रे(वैद्यकीय आरोग्य अधिकारी)
  अ) सल्लागार समिती सदस्य
  • डॉ. राजीव कोर्डे, अध्यक्ष
  • डॉ.(सौ.) वंदना कुमावत, बालरोग तज्ञ
  • डॉ.(सौ.) वीणा कलमथ, सोनोग्राफी तज्ञ
  • श्री. मकरंद काळे, विधी सल्लागार
  • श्री. संदिप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी
  • सौ. मेघना मेहंदळे, सदस्य, भारतीय महिला फेडरेशन
  • सौ.सुषमा देशमुख, Eminent समाजसेविका
  • सौ.विद्या शिंदे, Eminent समाजसेविका
  ब) वैद्यकीय (निरीक्षण) अधिकारी, पीसी-पीएनडीटी
  • डॉ. राजीव कोर्डे
  • डॉ. वैजयंती देवगीकर
  • डॉ. शीतल पाटील
  • डॉ .विजया कदम
  आरोग्य (मुख्या) कर्मचारी
  दूरध्वनी क्र:-०२२ -२५३३१५९० विस्तार क्रमांक :-४१६
  • सौ.पल्लवी म्हात्रे (लिपिक)
  • श्री.अरुण तेली (शिपाई)
 • राष्ट्रीय क्षयरोग तपासणी व नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) ठाणेमहापालिका क्षेत्रात राबविणे.
  आर.एन.टी.सी.पी (RNTCP)
  आणखी वाचा...
  आर.एन.टी.सी.पी (RNTCP)
  मुख्य कार्यालय दुसरा मजला, आरएनटीसीपी कार्यालय, मानपाडा आरोग्य केंद्र, घोडबंदर रोड, ठाणे(प)
  दूरध्वनी क्रमांक +९१-२२-२५८९४७२२
  Fax क्रमांक +९१-२२-२५८९४७२२
  ई-मेल पत्ता dtomhtmc@rntcp.org
  महत्वाच्या बाबी:-
  • थुंकित जंतु सापडणा-या नवीन रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना पूर्णत: बरे करण्याचे उद्दिष्ट गाठणे व राखणे.
  • नव्याने थुंकित जंतु सापडणा-या अपेक्षित रुग्णसंखेपैकी किमान ७० टक्के रुग्णांचे निदान करणे.
  क्षयरोग मधील तपासणी:-
  एखादया रुग्णास १५ दिवसांपर्यंत कफाचा त्रास होत असेल आणि डायबेटिक, किडनी तसेच कॅन्सरग्रस्त रुग्ण हे टिबी झालेल्या रुग्णास १ दिवसापर्यंत कफाचा त्रास होतो. थुंकी (बेडका ची ) निशुल्क तपासणी दोन नमुन्यांची तपासणी करून क्षयरोगाचे जंतु आढळल्यास क्षयरोग आहे असे समजुन येते.
  प्रयोगशाळा उपलब्ध असलेल्या केंद्रांची यादी:-
  • सी. आर. वाडिया प्रयोगशाळा केंद्र
  • कोपरी प्रयोगशाळा केंद्र
  • मानपाडा प्रयोगशाळा केंद्र
  • बाळकुम प्रयोगशाळा केंद्र
  • वर्तकनगर प्रयोगशाळा केंद्र
  • कोरस रुग्णालय प्रयोगशाळा केंद्र
  • शिवाजीनगर प्रयोगशाळा केंद्र
  • काजूवाडी प्रयोगशाळा केंद्र
  • ई. एस. आय. एस. प्रयोगशाळा केंद्र
  • मुंब्रा डिएमसी
  • फला डायग्नोस्टिक केंद्र
  • कळवा प्रयोगशाळा केंद्र
  • जिल्हा सामान्य रुग्णालय प्रयोगशाळा केंद्र
  एमडीआर टिबी :- अनेक औषधांना दाद न देणारा टिबी.
  Sputum AFB Culture is positive and organization are resistant to INH and Rifampicin and report is form accredited lab (J.J.hospital LPA, Hinduja LPA, Liquied Culture, Religave Liquid Culture)
  Authorized to start MDR TB Rx :-
  RGMC DOTS Plus Site Committee MDR TB ward.
  उपचाराचा कालावधी :-
  २४ ते २७ महिन्यापर्यंत दैनंदिन तपासणी
 • Vector Borne Diseases Control Program is carried out with the help of field workers and field supervisors, under the supervision of Biologist.
 • Regular Survey & IEC Activities for Infectious Diseases, Water borne Diseases helps to control the spread of Diseases.
जन्म - मृत्यु विभाग
आणखी वाचा...
जन्म - मृत्यु विभाग
माहिती:
 • जन्म - मृत्यु नोंदणी कायदा १९६९ व महाराष्ट्र जन्म व मृत्यु नोंदणी नियम २००० ठाणे महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यु नोंदणी प्रभागनिहाय अद्ययावत ठेवणे.
 • जन्म व मृत्युचा दाखला देणे
 • Ensuring compliances नोंदणी कायदयाची अंमलबजावणी करणे व नोंदणी ठेवणे.
 • नोंदणी सुरक्षित ठेवणे.
 • जन्म - मृत्यु नोंदी सांख्यिकी पद्धतीने नोंद व अहवाल.
कार्यपद्धतीचा तक्ता
वैद्यकीय आरोग्य अधिकारी / निबंधक जन्म-मृत्यु विभाग
|
वैद्यकीय आरोग्य अधिकारी / उप निबंधक
|
उप स्वच्छता निरीक्षक / उप निबंधक
|
लिपिक / मशीन तंत्रज्ञ
|
शिपाई / वाहनचालक / सुरक्षारक्षक
कार्यपद्धती, Achievements / Impact:-
नोंदणी पद्धत
 • जन्म - मृत्यु नोंदणी कायदा व नियम अन्वये जन्म - मृत्यु नोंदणी या २१ दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
 • २१ दिवसांनंतर परंतु ३० दिवसांपर्यंत अथवा ३० दिवसांनंतर किंवा १ वर्षामध्ये जन्म - मृत्युची नोंदणी केल्यास उशीरा दंड शुल्क वसुली RBD कायद्यान्वये करण्यात येते.
 • जन्म - मृत्युची नोंदणी १ वर्षापर्यंत न केल्यास , सदरची नोंदणी कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेशान्वये व तत्संबंधीचे शुल्क आकारणी करून केली जाते.
 • बाळाच्या नावाचा दाखला हा जन्माची नोंदणी झाल्यापासून १२ महिन्यापर्यंत काढणे आवश्यक आहे.
 • बाळाच्या नावाचा दाखला हा जन्माची नोंदणी केल्यापासून १५ व्या वर्षापर्यंत काढला जाऊ शकतो. मात्र, यासाठी उशीरा शुल्क भरणेअनिर्वाय आहे.
 • RBD कायद्यान्वये बाळाच्या जन्म दाखल्याची एकदा नोंद केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा सुधारणा / बदल करण्यात येत नाही.
जन्म - मृत्यु नोंदणीचे फायदे:-
 • जन्म - मृत्यु नोंदणीच्या रेकॉर्डसाठी ओळखपत्र तसेच नागरिकत्व असल्याबाबतचा, वय इ. कायदेशीर पुराव्यांची आवश्यकता असते.
 • जन्म - मृत्यु नोंदणी हा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातंर्गत एक मुलभूत बाब आहे.
 • मृत्यु बाबतची नोंदणी हि वारसाहक्काचे, विम्याचे, कुटुंबाला मिळणारे भत्ते किंवा इतर सामाजिक सुरक्षिततेच्या सुविधा इ. चे वाद मिटविण्यासाठी आवश्यक असते.
 • साथरोग निदान व नियंत्रण यासाठी मृत्यूची यासाठी नोंदणी सहाय्यक आहे.
 • जन्म-मृत्यु नोंदणीच्या वापर वैद्यकीय संशोधन आणि साथरोग तसेच गुणसूत्रात्मक आजारांच्या संशोधानाकामी होतो.
 • परिक्षेत्रातील जन्म-मृत्यु विषयक सांख्यिकी माहिती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जन्म व मृत्युची नोंदणी करून संबंधिताना प्रमाणपत्रे खालील प्रभाग कार्यालयांतून दिली जातात.:-
संगणकिय :-
 • ठाणे महानगरपालिका मुख्यालय
 • कोपरी प्रभाग कार्यालय
 • कळवा प्रभाग कार्यालय
 • वर्तकनगर प्रभाग कार्यालय
 • जिल्हा सामान्य रुग्णालय (फक्त जन्म दाखल्यासाठी)
 • छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (फक्त जन्म दाखल्यासाठी)
हस्तलिखित / टंकलिखित :-
 • मुंब्रा प्रभाग कार्यालय
 • शीळ उप प्रभाग कार्यालय
 • दिवा उप प्रभाग कार्यालय
 • माजिवडा - मानपाडा प्रभाग कार्यालय
 • माजिवडा उप प्रभाग कार्यालय
 • मानपाडा उप प्रभाग कार्यालय
 • बाळकुम उप प्रभाग कार्यालय
 • कोलशेत उप प्रभाग कार्यालय
 • ओवळा उप प्रभाग कार्यालय
सवलत :-
 • जन्म व मृत्युच्या दाखल्याची पहिली प्रत हि विनाशुल्क देण्यात येते.
 • LPG Cremetion facility free of cost to all people
 • Hearse facility free of cost for unknown body
स्मशानभुमी (ठाणे महानगरपालिका,ठाणे) :-
अ.क्र. ठिकाण अ.क्र. ठिकाण
१. मुख्य स्मशानभूमी - जवाहरबाग २. उपवन - रामबाग
३. येऊर ४. वागळे इस्टेट - जयभवानी नगर
५. माजिवडा - अग्निशमन कार्यालयाच्या जवळ ६. मानपाडा - वॉटर टंकजवळ
७. मानपाडा - कोंकणीपाडा ८. कोलशेत - तरिचा पाडा (खालचा गाव)
९. कोलशेत -हजेरी शेड (वरचा गाव) १०. बाळ्कुम - साकेत रोड
११. ओवळा - डोंगरीपाडा १२. ओवळा - मोघरपाडा
१३. कासारवडवली १४. ढोकाळी - नंदीबाबा देवळाजवळ
१५. वाघबीळ - क्रिकजवळ १६. कोपरी - खारेगांव
१७. कोपरी - गांधीनगर १८. कळवा - मनीषा नगर
१९. विटावा - गणपतीपाडा २०. खारेगांव
२१. मुंब्रा - अग्निशमन कार्यालयाच्या मागे २२. कौसा - चर्नीपाडा
२३. दिवागांव - नागेवाडी २४. दातिवली - दिवा
२५. दिवा - गणेशचौक २६. माथार्डी - दिवा
२७. साबगांव - दिवा २८. बेटवाडे - दिवा
२९. आगासनगाव - दिवा ३०. खिडकाळी
३१. शिळगाव ३२. मोथी देसाई
३३. पडाळे - शाळेजवळ ३४. ढवळेगांव - फडकेपाडा
३५. खर्डीपाडा - ढवळे ३६. देसाई - तांबडीपाडा
३७. डायघर - कल्याणफाटा
एल.पी.जी (स्मशानभुमी ) (Eco friendly & मोफत शुल्क)
अ. क्र. ठिकाण अ. क्र. ठिकाण
१. मुख्य स्मशानभूमी - जवाहरबाग २. जवाहरबाग स्मशानभूमी क्र. २
३. वागळे इस्टेट - जयभवानी नगर ४. कळवा - मनीषा
५. उपवन - रामबाग
Hearse facility available at Jawaharbaug Cremetorium
Scope :-
 • सर्व जन्म-मृत्यु विभागांचे संगणकीकरण
 • ठाणे महापालिका हद्दीतील जन्म-मृत्युची नोंदणी १०० टक्के
 • ठाणे महापालिका क्षेत्रातील ३७ स्मशानभूमींची नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर
विभाग प्रमुख : डॉ. रामराव तुकाराम केंद्रे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी)
कार्यालय तळमजला, महापालिका भवन, ठाणे महानगरपालिका, ठाणे चंदनवाडी, ठाणे - ४००६०२
दुरध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३१५९० / ९१-२२-२५३३१७४७ विस्तार :१५१/१५२
अधिका-याचे नाव पदनाम
डॉ.(सौ) ज्योती एच.घिवलीकर वैद्यकीय अधिकारी / उप निबंधक
श्री. विनय पाटील उप निबंधक
फायलेरिया विभाग
आणखी वाचा...
फायलेरिया विभाग
माहिती :-
ठाणे शहर हे "Endemic Area" मॉसक्युटो पासून विविध साथरोग पसरतात. सदर साथरोगामध्ये मलेरिया, डेंग्यु, चिंकनगुनिया इ. समावेश आहे.
A multipronged approach to control growth (Breeding sites) of Mosquitoes & thereby Control of the diseases is main theme of operation of this department.
Activities:
 • Larvicidal Spraying once in a week.
 • महिन्यातून एकदा फॉगिंग करण्यात येते (ज्या भागामध्ये डेंग्यु, चिकनगुनिया तसेच मलेरिया इ. चे रुग्ण आढळल्यास त्या विभागात तातडीने पुन्हा एकदा धूर फवारणी करण्यात येते )
 • घरापासून घरापर्यंत जंतुनाशक फवारणी करण्यात येते. (ज्या भागामध्ये डेंग्यु, चिकनगुनिया तसेच मलेरिया इ. चे रुग्ण आढळल्यास त्या विभागात तातडीने पुन्हा एकदा जंतु नाशक फवारणी करण्यात येते)
 • कंटेनर सर्व्हे :- ठाणे महापालिका क्षेत्रात तसेच ज्या ठिकाणी डेंग्यु, चिकनगुनिया साथरोग परिसरामध्ये दैंनंदिन कंटेनर सर्व्हेक्षण कार्यक्रम राबविला जातो.
 • डेंग्यु, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया झालेल्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणी करून एन.आय.व्ही, पुणे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे अहवाल पाठविला जातो.
 • ताप सर्व्हेक्षण :- निवासी भागामध्ये ज्याठिकाणी मलेरिया, चिकनगुनिया तसेच डेंग्युचे रुग्ण आढळ्ल्यास घरोघरी भेटी देऊन ताप सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात येते.
 • फायलेरिया विभागाकडून रात्रीचे रक्त तपासणी सर्व्हेक्षण मोहिम :-
Achievements & Impact(Reported Cases):
वर्ष मलेरिया डेंग्यु चिकनगुनिया फायलेरिया
MF पॉझिटिव्ह साथरोग पॉझिटिव्ह
२००८ १११२ ११६ संशयित ११ ०८
२००९ २४८४ ९२ संशयित ११
२०१० ३२१९ ११९ (संशयित)
४२(जिल्हा सामान्य रुग्णालय पॉझिटिव्ह )
११ ११
२०११ २८५५ 119(Suspected)
42(CIVIL HOSPITAL POSITIVE)
२३ १६
संपर्क :
श्री. अंकुश एन. राजमाने (जीवशास्त्रज्ञ),
सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला,
ठाणे महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी,
ठाणे(प)
दुरध्वनी क्र.०२२-२५३३१५९० विस्तार - ४१६
पशुविभाग
आणखी वाचा...
पशुविभाग
कार्यपद्धतीचा तक्ता
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
|
पशु वैद्यकीय अधिकारी
|
स्वच्छता निरीक्षक
|
लिपिक
|
शिपाई
Activities:
उप विभागाचे नाव कामकाजाचा तपशिल संपर्क तपशिल
पशुविभाग 1) मांस विक्री दुकानांचे लायसन्स,
2) स्लॉटर हाउसची निगा व देखभाल
बी-विंग, दर्शन टॉंवर, विकास कॉम्प्लेक्सच्या समोर, डॉ.आंबेडकर रोड, उथळसर, ठाणे(प) दुरध्वनी क्र. +९१-२२-२५४७५४२८
श्वान नियंत्रण कक्ष 1) लहान(पाळीव) कुत्र्यांचे लायसन्स
2) भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण
वन कार्यालयाच्या मागे, अशर आयटी पार्कच्या जवळ, रोड क्र. २१ व्ही, जय भवानी नगर, वागळे इस्टेट, ठाणे(प)
दुरध्वनी क्र. +९१-२२-२५८३८८८८
कोंडवाडा भटक्या व मोकाट प्राण्यांना पकडणे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या समोर, अग्निशमन केंद्राजवळ, स्टेडियम रस्ता ठाणे(प)
मध्यवर्ती औषधी भांडार विभाग
आणखी वाचा...
मध्यवर्ती औषधी भांडार विभाग
कार्यपद्धतीचा तक्ता
पत्ता तळमजला, महापालिका भवन, ठाणे महानगरपालिका, ठाणे चंदनवाडी,
ठाणे - ४००६०२.
संपर्क क्र.+९१-२२-२५३९९७८५, +९१-२२-२५३३१५९०, विस्तार क्रमांक : १२०, १३२
कामकाजाचे स्वरूप कामकाजाचे स्वरूप :- औषध खरेदी, सर्जिकल डीस्पोजेबदल आणि Suture साहित्य, Vacsinus, Reagents, Kits, Pathology, मायक्रोबायोलॉजी,रक्तपेढी विभागांसाठी निविदेद्वारे उपकरणे व रसायने खरेदी करून व सर्व आरोग्य केंद्र, रुग्णालय व प्रसूती कक्षाकडील मागणीप्रमाणे सदरहू साहित्याचे वाटप करणे.
विभागाचा तपशील:
विभागाकडील तपशीलवार माहिती :-
 • Geographic Information system (GIS).
 • National Urban Health Mission (NUMH ) महाराष्ट्र शासनाचे माता व बाल प्रजनन (आरसीएच) कार्यक्रम.
  आरसीएच कार्यक्रम
  आणखी वाचा...
  आरसीएच प्रकल्प टप्पा - २
  ठाणे महापालिका क्षेत्रात आरसीएच प्रकल्प टप्पा - २ हा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतो. सदरहु कार्यक्रमातंर्गत विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जातात.
  आरोग्य केंद्रनिहाय मातेची प्रसूतीपूर्व व प्रसुतिपश्चात तपासणी
  ठाणे महापालिका क्षेत्रात बरेच आरोग्य केंद्र हि झोपडपट्टी विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे गोरगरिब महिला रुग्णांचे दैनंदिन प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी हि आरोग्य केंद्र निहाय केली जाते.
  आरोग्य केंद्रनिहाय लिंक वर्करच्या कामकाजाचा आढावा घेणे :-
  आरोग्य विभागामार्फत ठाणे महापालिका क्षेत्रात विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणेबाबत लिंक वर्करची नेमणूक केली जाते.आरोग्य केंद्र निहाय विविध आरोग्य सुविधांबाबत बैठका घेण्यात येऊन, आरसीएच अंतर्गत राबविल्या जाणा-या आरोग्य सुविधांबाबत लिंक वर्करस यांना प्रशिक्षण दिले जाते.
  बाल आरोग्य
  बाल रोग तज्ञ यांची आरोग्य केंद्रनिहाय भेटण्याची वेळ दैनंदिन ठरविण्यात येते. नवजात व अशक्त लहान मुलांची तपासणी बालरोग तज्ञामार्फत दैनंदिन केली जाते.
  पूर्व - प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी (अंगणवाडी)
  पूर्व - प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे हा आरोग्य विषयक अविभाज्य भाग आहे. सदरचा कार्यक्रम हा आरोग्य केंद्रनिहाय संबंधित वैद्यकीय अधिकारी राबविला जातो.
  पौंगंडावस्थेतील मुलांसाठी लैंगिक आरोग्य शिक्षण
  Establishment of Adolescent Health Clinic-
  सदरचे आरोग्य केंद्र हेछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा या ठिकाणी सुरुकरण्यात आले आहे. सदरचे रुग्णालय हेमध्यवर्ती ठिकाणी असून पौंगंडावस्थेतील रुग्णांना सदरहुठिकाणी समुपदेशन तसेच योग्य ते उपचार केले जातात.
  VULNERABLE GROUPS
  RCH camps for migratory workers, remote areas
  The activity is conducted through Health Centers of TMC. RCH camps are conducted in remote areas and also for migratory workers, Building construction workers. The response for this activity is very good.
  INNOVATIONS/PPP/NGO/PNDT
  Constitution of Mahila Arogya Samittee/SHGs in urban slums in Corporation
  The Link workers and ANMs of the community will be designated for the formation of Mahila Arogya Samities or SHGs. The MAS will organize Quarterly meetings. They will help the needy women and families to improve the Health Status of the community.
  Capacity building of stake holders
  Capacity Building workshops are conducted for Medical Officers and for ANMs / NMs / MPWs & PHNs. Group activities, Question-Answer Sessions, Active Participation, Hands on training are incorporated while conducting these workshops. The response to these workshops was good. These workshops are useful in better implementation of the program in the coming year.
  Implementation of the Program is a Team Work and Team Work is No Coincidence but it is the By-Product of Good Leadership. Under the Leadership of Dr. R.T.Kendre, Hon. Medical Officer of Health, Thane Municipal Corporation and with kind support from Mrs. C. Maitra, Hon. Dean, Rajiv Gandhi Medical College, PSM Department, Medical Superintendent, Chhatrtapati Shivaji Maharaj Hospital and all the Medical Officers from Health Posts, RCH Project Management Unit is able to implement the program successfully.
  RCH Officer,
  Thane Mun. Corporation.
 • Revised National Tuberculosis Control Program (RNTCP).
  RNTCP
  Read More...
  Revised National TB Control Program
  Head Office 2nd Floor, RNTCP Office, Manpada Health Centre, Manpada, Ghodbunder Road, Thane West.
  Phone No. +91-22-25894722
  Fax No. +91-22-5894722
  Email Address dtomhtmc@rntcp.org
  Objectives : -
  • To achieve & maintain 85% Cure rate among new sputum positive patients detected.
  • To achieve and maintain 70% of expected new sputum positive detection.
  Diagnosis of TB : -
  Any person having cough for 15 days and patient of Diabetes, Kidney failure, Cancer in contact of TB patients having cough of 1 day is TB suspect. Sputum AFB test is done free.
  Two sputum are tested for AFB at designated microscopy centre of Thane Municipal Corporation. If found positive patient is having TB.
  List of Microscopy Centres :
  • C.R.Wadia Microscopy Centre
  • Kopri Microscopy Centre
  • Manpada Microscopy Centre
  • Balkum Microscopy Centre
  • Vartak Nagar Microscopy Centre
  • Kores Hospital Microscopy Centre
  • Shivaji Nagar Microscopy Centre
  • Kajuwadi Microscopy Centre
  • ESIS Microscopy Centre
  • Mumbra DMC
  • Falah Dignostic Centre
  • Kalwa Microscopy Centre
  • Civil Hospital Microscopy Centre
  MDR TB : -
  Sputum AFB Culture is positive and organization are resistant to INH and Rifampicin and report is from accredited lab ( J.J hospital LPA, Hinduja LPA, Liquid Culture, Religave Liquid Culture ).
  Authorized to start MDR TB Rx :-
  RGMC DOTS Plus Site Committee MDR TB ward.
  Duration of treatment:-
  24 to 27 months daily observation.
 • Pre-Conception Pre Natal Diagnostic Technique (PC-PNDT) Program.
  PC-PNDT
  Read More...
  PC-PNDT
  Pre-Conception and Pre Natal Diagnostic Techniques. (Prohibition of Sex Selection)
  The declining Female:Male ratio in the society is viewed by all with great concern.
  A relatively easy mode of diagnosing the sex of the child while in the mother's woomb is by UltraSonography examination &/or by using other imaging techniques.
  This department Registers, Sanctions & Supervise Sonography and Imaging Centers. The aim is to Save the Girl Child - "Beti Bachao".
  The number of centers is a dynamic figure with same new centers being sanctioned & a few closing down.
  The situation as on 31.08.12 was
  212 - The Last Registration number issued.
  85 - Centers Closed.
  127 - Centers Working
  The Act : www.pndt.gov.in
  TMC Area Sex Ratio (girls per thousand boys):
  2006 2007 2008 2009 2010 2011
  911 900 887 906 905 902
  Office Bearers
  As on 31st August 2012
  • Mr.R.A.Rajeev (Hon'Commissioner)
  • Dr.R. T. Kendre (Medical Officer of Health)
  A) Advisory Committee Members
  • Dr. Rajeev Korde, Chairman
  • Dr. Mrs. Vandana Kumavat, Paediatrician
  • Dr. Mrs.Veena Kalmat, Radiologist
  • Mr.Makarand Kale, Legal Expert
  • Mr.Sandeep Malvi, Public Relation Officer
  • Mrs. Meghana Mehendale, Member of Indian Women Federation
  • Mrs. Sushma Deshmukh, Eminent Social Worker
  • Mrs. Vidhya Shinde, Eminent Social Worker
  B) Medical(Inspection) Officers of PC-PNDT
  • Dr. Rajeev Korde
  • Dr.V.Devgekar
  • Dr.Sheetal Patil
  • Dr.Vijaya Kadam
  Head Office Staff
  Tel.No.022 25331590 Extn:416
  • Mrs. Pallavi Mhatre (Clerk)
  • Mr. Arun Telly (Peon)
 • National Malaria Control Program
 • MCTS Mother & Child Tracking System.
 • National Blindness Control Program.
For the above said programs Thane Municipal Corporation receives funds. The funds are utilized as per the guidelines circulated by the Hon. Mission Director, NRHM and Hon. Additional Director State Family Welfare Bureau.

Integrated Health & Family Welfare Society: Government of Maharashtra has directed to form Integrated Health & Family Welfare Society (Umbrella Society) at Municipal Corporation Level for effective monitoring of various Health & Family Welfare Programs, which would enhance the efficiency of Health Care Delivery System.
The Governing Council & the Executive Committee are the two bodies constituted under Umbrella Society. Hon' Municipal Commissioner is the Chairman of Society and Medical Officer of Health is the Member Secretary. There are three Joint Secretaries, Jt. Secretary - RCH Program, Jt. Secretary - RNTCP and Jt. Secretary - PCPNDT to implement the Health Programs.

The Society receives funds and necessary guidelines from Govt. of Maharashtra. The various National Health & Family Welfare programs, Externally Aided Projects and RCH Programs are monitored through Integrated Health & Family welfare Society, Thane Municipal Corporation.
आणखी माहिती :
विभागाची कामगिरी :
Through GIS Mapping it is possible to get all information about the Health providing institutes from Corporation and Private Hospitals, Hotels, Chemist Shops etc. to the people at their finger tips. People can avail the benefit of this services through which Quantity of Care can be improved.
In last decades, with the improved survey and vigilance, the cases of Malaria, Dengue have reduced drastically.
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department