Thane Municipal Corporation
शहरविकास विभाग
विभाग प्रमुख श्री. श्रीकांत देशमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३३७१/+९१-२२-२५३३१२११      विस्तार क्रं. - ४०६
ई-मेल adtp@thanecity.gov.in
विभागाची कामे:
नगररचना विभाग प्रमुख कार्य: -
  • ठाणे शहरात विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
  • विकास नियंत्रण नियमानुसार किंवा विकास योजनेत मान्यता प्राप्त असलेल्या इमारत / डेवलपमेंट आराखड्यास मंजुरी देणे
  • आरक्षण प्राप्त, रस्ते विकास योजने नुसार असावे.
  • झोपडपट्टी साठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एस.आर.ए.) अंमलबजावणी करणे.
  • हस्तांतरणीय विकास हक्क मंजूर करणे. (टीडीआर)
  • मंजूर विकास योजना नुसार आरक्षण विकास करणे.
  • सार्वजनिक-खाजगी विभाग आरक्षण विकास करणे
विभागाचा तपशील:
नगररचना विभाग ठाणे महापालिका अंतर्गत एक विभाग आहे आणि हा विभाग महापालिका आयुक्त, ठाणे अंतर्गत थेट कार्यरत आहे. नगर विकास विभाग नियमित कार्य महाराष्ट्र विभागीय नगर रचना कायदा १९६६ व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ वर आधारित आहे.
आणखी माहिती :
शहर विकास योजना
सूचना - MRTS सार्वजनिक विभागातील नियम ३७ अंतर्गत बदल एमआरटीपी १९६६
नगररचना विभाग प्रकाशित सूचना:
विकास प्रस्थाव स्थिती तपासण्यात भेट द्या: www.tmctp.thanecity.gov.in
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department