Thane Municipal Corporation
परवाना विभाग
विभाग प्रमुख श्री. संदीप माळवी (उप. आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३१५९०, +९१-२२-२५३६२९१६      विस्तार क्रं. - ५३९
ई-मेल dmclic@thanecity.gov.in
विभागाची कामे:
अधिकाऱ्याचे नाव पद दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्र.
श्री. शकील अन्वर खान रमजान परवाना अधीक्षक +९१-९८२०५५७८७५
ठाणे महानगर पालिकेकडून परवाना विभागातर्फे दोन प्रकारचे परवाना जातात.
  • मु. प्रा. म. अधिनियम १९४९ चे कलम ३१३ नुसार उद्योग धंदा परवाना देण्यात येतो. त्यासाठी शासनाने उपविधी मंजुर केलेले आहेत (दि. ११ जाने२००२) सदर उपविधी,अर्ज नमुना शुल्क रचना, परवाना अटी शर्ती सर्व संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे.
  • मु. प्रा. म. अधिनियम १९४९ चे कलम ३७६ अन्वये साठा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्याबाबतचा आयटम शुल्क रचना संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे. परवाना धारकास एकाच वेळी ३ वर्षाची नूतनीकरणाची ठाणेमहानगरपालिकेत तरतूद आहे. परवाना कालावधी हा जानेवारी तेडिसेंबर असा आहे.उद्योगधंदा व्यवसाय परवाना व साठा परवाना संदर्भात चौकशी फक्त ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रा पृर्ती मर्यादित करण्यात यावी.
आणखी माहिती :
परवाना मिळवण्याच्या पद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे.
  • आस्थापना धारकाने अर्ज करणे.
  • जोडावी लागणारी कागदपत्रे उदा. दुकानाचा करारनामा,कर पावती, करारनामा (जर भाड्याने असेल तर) आवश्यकते प्रमाणे अन्न परवाना,औषधी परवाना,प्रदूषण परवाना,लघुउद्योग लघुउद्योग,नोंदणी.
  • फी आकारणी भत्ता.
  • सात दिवसामध्ये परवाना दिला जातो.
  • दरवर्षी विभाग प्रमुखाच्या आदेशान्वये वेगवेगळ्या प्रभागसमितीमध्ये तात्काळ परवाना देण्यासाठी शिबिर लावण्यात येते.
प्रभाग समिती निहाय परवाने दिल्याची संख्या खालीलप्रमाणे.
प्रभाग समिती मानपाडा मुंब्रा कळवा उथळसर कोपरी रायलादेवी नौपाडा वर्तक नगर वागळे
प्रभाग समिती निहाय परवाने दिल्याची संख्या : ३३७५ १७११ १९९८ २५६४ १२०२ २०५० ३३४२ २८५९ २३०९
एकूण : २१४१०/-
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department