Thane Municipal Corporation
विविध विभाग
भांडारगृह विभाग
विभाग प्रमुख श्री. ओमप्रकाश दिवटे (उप. आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५४२३११३, +९१-२२-२५३३१५९०, +९१-९९३०६०६६६६      विस्तार क्रं. - १२१/१२२
ई-मेल dmchq@thanecity.gov.in
विभागाची कामे:
अधिका-याचे नाव पदाचे नाव संपर्क नं.
सौ. मिनल पालांडे भांडारपाल +९१-२२-२५४२३११३

  • ठाणे महापालिकेच्या विविध विभागांना लागणा-या छपाई भाग १ ते ४ काम पाहणे. अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विविध खात्यातील फिरतीचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी, शिपाई यांना गणवेश खरेदी, गमबूट, रेनसुट, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, यांना बारमाही चप्पल खरेदी, विविध खात्यातील संगणकाकरिता लागणारे टोनर, कार्ट्रेज, रिबिन्स व कन्झुमेबल साहित्य खरेदी, झेरॉक्स मशीन खरेदी, झेरॉक्स मशीनसाठी व fax साठी लागणारे कन्झुमेबल साहित्य, इंक, मास्टर रोल खरेदी, स्टिल फर्निचर, लाकडी फर्निचर खरेदी, फर्निचर दुरुस्ती निगा व देखभाल, झेरॉक्स मशीन निगा व देखभाल, fax मशीन निगा व देखभाल, पदाधिकारी व अधिकारी यांसाठी क्रोकरी खरेदी, झेरॉक्स पेपर खरेदी, नागरी दैनंदिनी अंदाजपत्रक छपाई, लेखापरिक्षण छपाई, तरणतलाव, जलनिर्देशक, जलनिरक्षक यांना गणवेश व साहित्त्य पुरविणे, जिद्दशाळा, मतिमंद / अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी गणवेश, तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी इत्यादी प्रकारच्या विविध साहित्याची खरेदी भांडारगृह विभागांकडून करण्यात येतात.
  • सदर खरेदी नियमांनुसार निविदा मागवून करण्यात येते. अत्यावश्यक बाबींकरिता रक्कम रु.२,००,०००/- पर्यंत दरपत्रके मागवून साहित्याची खरेदी करण्यात येते.
  • मागविण्यात आलेल्या मालाची नोंद साठा रजिस्टर नमुना क्र. ११६ नियम ४५(२)(३) या रजिस्टरला घेण्यात येऊन संबंधितांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार मालाचे वाटप करण्यात येऊन सदर रजिस्टरमध्ये वाटपाची नोंद व संबंधितांची स्वाक्षरी घेण्यात येते.
  • जंगम मालमत्तेची नोंद जंगम मालमत्ता रजिस्टरमध्ये घेण्यात येते.
  • भांडारगृह विभागाकडील खरेदी ही महाराष्ट्र शासन अधिनियम १९४९ चेकलम ७३ (क) व ५ (२)(२) अन्वये करण्यात येते.
विभागाचा तपशील:
भांडारगृह विभागाचे बजेट
सन २०१२-२०१३ रक्कम रुपये ५,१३,२०,०००/-
सन २०१३-२०१४ रक्कम रुपये ७,५७,३०,०००/-
भांडारगृह विभाग १ ते ३१ निविदा
आणखी वाचा...
अ.क्र. निविदा क्र. मालाचे वर्णन निविदेचा कालावधी अंदाजे परिमाण निविदेस येणारा अंदाजे
छपाई भाग १ वार्षिक यादीनुसार १०,००,०००/-
छपाई भाग २ वार्षिक यादीनुसार १७,००,०००/-
छपाई भाग ३ वार्षिक यादीनुसार १५,००,०००/-
छपाई भाग ४ वार्षिक यादीनुसार १२,००,०००/-
स्टेशनरी खरेदी वार्षिक यादीनुसार २०,००,०००/-
सविविध खात्यातील झेरॉक्स मशीनकरिता लागणारा झेरॉक्स पेपर पुरविणे वार्षिक यादीनुसार २५,००,०००/-
रीबायडिंग वार्षिक यादीनुसार ५,००,०००/-
महापालिकेच्या विविध खात्यांकरीता fax मशीनकरिता लागणारे कन्झुमेबल आयटेम इंक काट्रेज पेपर खरेदी वार्षिक यादीनुसार २,००,०००/-
महापालिकेच्या विविध खात्यांतील व प्रभाग समितीकडील झेरॉक्स मशीन करिता टोनर खरेदी वार्षिक यादीनुसार १२,००,०००/-
१० १० महापालिकेच्या विविध खात्यांतील कॉपी प्रिंटर मशीनकरिता मास्टर रोल व इंक काट्रेज टोनर खरेदी वार्षिक यादीनुसार १२,००,०००/-
११ ११ महापालिकेच्या विविध खात्यांसाठी इलेक्ट्रोनिक्स परिगणन यंत्र (calculator) मशीन खरेदी वार्षिक यादीनुसार ४,००,०००/-
१२ १२ अग्निशमन विभाग अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा विभाग अधिकारी व आरक्षक, ठाणेमहानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांचे वाहन चालक व इतर वाहनचालक यांना तयार गणवेश खरेदी वार्षिक यादीनुसार ४४,००,०००/-
१३ १३ अग्निशमन विभाग अधिकारी व कर्मचारी यांना गणवेशासोबत लागणारे साहित्य खरेदी वार्षिक यादीनुसार १९,००,०००/-
१४ १४ सुरक्षा विभाग अधिकारी व आरक्षक यांना गणवेशासोबत लागणारे साहित्य खरेदी वार्षिक यादीनुसार ५,००,०००/-
१५ १५ ठाणेमहानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांचे वाहनचालक व इतर वाहनचालक गणवेशासोबत इतर लागणारे साहित्य खरेदी वार्षिक यादीनुसार ३,००,०००/-
१६ १६ चतुर्थश्रेणी पुरुष कर्मचारी यांना गणवेश कापड खरेदी द्विवार्षिक यादीनुसार ५३,००,०००/-
१७ १७ चतुर्थश्रेणी स्त्री कर्मचारी व छ.शि.म.रु. यांना गणवेश खरेदी द्विवार्षिक यादीनुसार १९,००,०००/-
१८ १८ अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग वाहनचालक महानगरपालिका कर्मचारी रेनसूट (टूपीस) पुरविणे द्विवार्षिक यादीनुसार ४७,००,०००/-
१९ १९ चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना गमबूट पुरविणे वार्षिक यादीनुसार २३,५०,०००/-
२० २० चतुर्थश्रेणी स्त्री कर्मचारी यांना बारमाही वापराची चप्पल पुरविणे वार्षिक यादीनुसार २,००,०००/-
२१ २१ चतुर्थश्रेणी पुरुष कर्मचारी यांना बारमाही वापराची चप्पल पुरविणे वार्षिक यादीनुसार १०,५०,०००/-
२२ २२ चतुर्थश्रेणी स्त्री कर्मचारी यांना रेनकोट पुरविणे द्विवार्षिक यादीनुसार १०,३०,०००/-
२३ २३ स्टील फर्निचर पुरविणे वार्षिक यादीनुसार २५,००,०००/-
२४ २४ लाकडी फर्निचर पुरविणे(पुर्व प्राथ.माध्य. शिक्षण विभाग भांडारगृह विभाग) वार्षिक यादीनुसार १५,००,०००/-
२५ २५ फर्निचर दुरुस्ती द्विवार्षिक
सन २०१३-१४
सन २०१४-१५
यादीनुसार ७,००,०००/-
(per year)
२६ २६ संगणक स्टेशनरी (प्लेन पेपर डॉट मट्रीट एक्झीक्युटीव्ह बॉन्ड A/४ व फुल साईज) वार्षिक यादीनुसार २०,००,०००/-
२७ २७ संगणक स्टेशनरी प्रिप्रिंटेड डॉट मट्रीट पेपर खरेदी वार्षिक यादीनुसार २०,००,०००/-
२८ २८ संगणक प्रिंटरकरिता इंक काट्रेज रिबिन्स खरेदी वार्षिक यादीनुसार ५,००,०००/-
२९ २९ संगणक मशीन्सकरिता कन्झुमेबल आयटेम खरेदी वार्षिक यादीनुसार ८,००,०००/-
३० ३० मिनाताई ठाकरेव माध्यमिक शाळेकरिता उत्तरपत्रिका पुरविणे वार्षिक यादीनुसार ८,००,०००/-
३१ ३१ अग्निशमन विभाग अधिकारी व कर्मचारी यांना तयार डंगरी (ओव्हरऑल) खरेदी द्विवार्षिक यादीनुसार ८,००,०००/-
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department