Thane Municipal Corporation
विविध विभाग
नागरी सुविधा केंद्र
विभाग प्रमुख श्री. ओमाप्रकाश दिवटे (उप. आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३९९०८०/ +९१-९९३०६०६६६६      विस्तार क्रं. - १३३/१३४
ई-मेल dmchq@thanecity.gov.in
विभागाची कामे:
अधिका-याचे नाव पदाचे नाव संपर्क नं.
श्री. स्वरूप कुलकर्णी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी +९१-२२-२५४४०६४१
+९१-९८६७९६९७४४
सौ. रश्मी गायकवाड (अति. कार्यभार) समन्वय अधिकारी +९१-२२-२५३९९०८०
+९१-७५०७९०८२७९

 • ठाणे महानगरपालिका मुख्यालयात एक खिडकी योजना कार्यरत ठेवणे .
 • ठाणे महानगरपालिका मुख्यालयात रोख / धनादेश स्वरुपात संगणक प्रणालीच्या माध्यमातून भरणा करणे .
 • संगणक प्रणालीच्या माध्यमातून जन्म - मृत्युदाखला फी स्विकारणेव पावत्या करणे .
 • संगणक प्रणालीच्या माध्यमातून जन्म - मृत्युदाखला बनवणेव वितरीत करणे.
 • जन्म - मृत्युबाबतची रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीची नोंदी संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेणे.
 • संगणक प्रणालीच्या माध्यमातून पाणी टन्कर्स शुल्क, टप जोडणी शुल्क इ. भरणा स्विकारून पावत्या करणे.
 • संगणक प्रणालीच्या माध्यमातून परवाना फी स्विकारून पावत्या करणे.
 • संगणक प्रणालीच्या माध्यमातून सर्व प्रकारचेकामेव शहर विकास विभागाचे प्रोजेक्ट, जाहिरात विभाग, अग्निशमन दल व इतर विभागांबाबत नागरिक / ठेकेदार यांचेकडून भरणा स्विकारून पावत्या करणे.
 • माहिती अधिकाराचे फॉर्म वितरीत करणे.
 • रोखपाल विभागाकडून प्राप्त होणारे ठेकेदारांचे धनादेश स्विकारून संगणक तथा रजिस्टरवर नोंदवून वितरीत करणे .
 • संगणक प्रणालीच्या कार्यरत ठेवणे.
 • ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावरील माहिती अपडेट करणे.
 • ई -टेंडरिंग प्रणाली कार्यरत ठेवणे.
 • धनादेश तयार
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department