Thane Municipal Corporation
सुरक्षा विभाग
विभाग प्रमुख श्री. अशोक बुरपल्ले (उप. आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३०२४४, +९१-९७७३१९५५५४      विस्तार क्रं. - १००
ई-मेल so@thanecity.gov.in
विभागाची कामे:
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क क्रमांक
श्री. शुक्राम जाधव. (अति. कार्यभार) सुरक्षा अधिकारी कार्यालय : +91-22-25330244
भ्रमणध्वनी : -

  • ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेची उदा. महापालिका इमारत, कार्यालये, प्रभाग समित्या, तलावे, उद्याने, पोहण्याचे तलाव, जकात नाके, जलाशये इत्यादीची देखभाल व सुरक्षा व्यवस्था पाहणे.
  • सुरक्षा रक्षक व प्रशासकीय कामकाज सुरक्षेवर नियंत्रण ठेवणे.
  • संप, मोर्चा, सभा, यावेळी प्रबळ सुरक्षा पुरवणे.
  • अतिमहत्वाच्या व्यक्ती, ठाणेमहानगर पालिकेतील अधिकारी , प्रभाग समित्या यांना सुरक्षा कर्मचारी पुरवणे .
विभागाचा तपशील:
प्रकल्प / अर्थसंकल्प तरतूद :
  • मागील प्रकल्प : मुख्यालय व प्रभाग समितीमध्येधातूशोधक दरवाजे, CCTV कॅमेरा बसविले. १२ बंदुका, २४० नंची १२ काडतुसे खरेदी केली .
  • चालू प्रकल्प : धातूशोधक दरवाजे, CCTV कॅमेरा यासर्वांची डागडुजी करून सुस्थितीत चालू ठेवले. सुरक्षा रक्षकांची सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करून योग्य सुरक्षा चालू ठेवली. 3२ छिद्रांची १२ पिस्तुलेव ८४ काडतुसे खरेदी केली .
  • भविष्यकालीन प्रकल्प : CCTV यंत्रणा सुस्थितीत ठेवणे. CCTV यंत्रणेमधील नवीन तंत्र विज्ञान सुधारणे , अतिरिक्त सुरक्षा रक्षक पुरवणे .
आणखी माहिती :
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department