Thane Municipal Corporation

नागरी संदेश:
अर्ली बर्ड योजनेस मुदतवाढ!!! सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा संपूर्ण कर एकत्रित जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीतील सामान्य करामध्ये १०% सूट या योजनेस दि. १५ जून २०१९ पर्यंत मुदतवाढ. करदात्यांनी मुदतीमध्ये कर भरून सहकार्य करावे.

व्हिडिओ
स्वच्छ सर्वेक्षण २०१८

संपर्क
आपल्याला कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया खालील क्रमांकावर कॉल करा
हेल्प लाईन नं. : +९१-२२-२५३३१५९०/+९१-२२-२५३३१२११ (कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
आपत्ती व्यवस्थापन कक्ष टोल फ्री नं. :१८००-२२२-१०८

आपत्ती व्यवस्थापन
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष : मागील २४ तासातील (०८:३० पर्यत, दि. २६.०६.२०१९) पाऊस- ००.०० मि मी, एकूण पाऊस- २९०.०० मिमी, (२०१८- ९६३.४९ मिमी) एकूण प्राप्त तक्रारी : १३. आग-०३, झाड पडणे-०१, झाडाची फांदी पडणे-०१, झाड धोकादायक-०१, इतर-०७.

नवीन माहिती
महत्वाची माहिती

महत्वाचे संपर्क नं.
  • ठाणे महापालिका परिवहन टोल फ्री क्रमांक - १८००-२२९९०१
  • फोन नं. : वागळे डेपो - ०२२-२५८२७७८५, कळवा डेपो - ०२२-२५४२५१९३
  • बेकायदेशीर होर्डिग्ज, पोस्टर, बॅनर, धार्मिक स्थळे, रस्त्यावरील बेकायदेशीरपणे सोडून दिलेली वाहने/बेवारस वाहने आणि कलम २३४ नुसार उभारलेले मंडप संबंधित तक्रारी : - ७५०६९४६१५५
  • अतिक्रमण / फेरीवाले /खड़्यांनविषयी / बेकायदेशीर होर्डिंग्स, पोस्टर, बॅनर, धार्मिक स्थळे, रस्त्यावरील बेकायदेशीरपणे सोडून दिलेली वाहने/बेवारस वाहने आणि कलम २३४ नुसार उभारलेले मंडप संबंधित तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक: - १८००-२२२-१०८ , दुरध्वनी क्रमांक: +९१-२२२५३७१०१०


महानगरपालिका
स्मार्ट सिटी
DigiThane
कार्यालय वेळ
  • सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५.४५ (दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि सर्व रविवारी सुट्टी)
  • मुख्यालय दिन - सोमवार व मंगळवार, वेळ: सकाळी 10 ते दुपारी २

गॅलरी

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department