Thane Municipal Corporation
News
Thane, ठाणे महापालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती | 2 Aug 2013

लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी उपमहापौर मिलिंद पाटणकर, विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे, स्थायी समिती सभापती रविंद्र फाटक, शिवसेना गटनेते संतोष वडवले, स्थायी समिती सदस्य गिरीष राजे, शिक्षणमंडळ सदस्य शरद कोळी, वास्तुविशारद उल्हास प्रधान, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, उपायुक्त मुख्यालय संदीप माळवी, इत्यादी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department