Thane Municipal Corporation
News
Thane, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील जयंती | 3 Aug 2013

क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त महापौर हरिश्चंद्र श्रीपत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, नगरसेवक राजेंद्र साप्ते, उपआयुक्त मुक्यालय संदीप माळवी, सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव आदी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department