Thane Municipal Corporation
News
Thane, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी | 22 Aug 2013

ठाणे शहराचा मानाचा नारळ मनोभावे पूजा करून दर्याला अर्पण करताना शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आमदार एकनाथ शिंदे सोबत महापौर हरिश्चंद्र श्रीपत पाटील, कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक संतोष वडवले, हिराकांत फर्डे, बालाजी काकडे, बळा राउत तसेच संजय तरे, मनोहर गाढवे, राम रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department