Thane Municipal Corporation
News
Thane, ठाणे महापौर चषक छायाचित्र स्पर्धा 'अविष्कार - २०१३' | 23 Oct 2013

'अविष्कार - २०१३' ठाणे महापौर चषक छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी महापौर हरिश्चंद्र श्रीपत पाटील सोबत फोटोग्राफी ऑफ इंडियाचे मानद सचिव प्रसाद पावसकर, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, उपआयुक्त (मुख्यालय) संदीप माळवी, फोटो सर्कल सोसायटीचे अध्यक्ष प्रविण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department