Thane Municipal Corporation
उपक्रम / योजना
उपक्रम / योजना
 • महाराष्ट्राचे सरकाराने आयात माल वस्तूवर व माहितीच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले जकात काढायला निर्णय घेतला आहे. म्हणून ठाणे महानगरपालिकेनेही हे अमलात आणले आहे.
 • राष्ट्रीयकृत बँक मार्फत मालमत्ता कर भरायची सुविधा .
 • मालमत्ता कर व पाण्याची बिलेयांची जाहिरात देणेव अतिरिक्त उत्पन्न मिळवणे.
 • फेरीवाल्यांना वार्षिक परवाना देणे .
 • सर्व प्रभागामध्ये कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी फिरवणे.
 • Biometric हजेरी प्रकल्प चालू केला.
 • सरकारी जागेवर विद्युत निर्मित घनकचरा प्रकल्प चालूकेला.
 • अधिकारी व ५०० च्या वर कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण संस्था चालू केली.
 • वर्तमान पत्रामधील जाहिरातीचे आकारमान कमी केले .
 • ८ ते१ ० निविदांसाठी एकत्र जाहिरात देणे.
 • सर्व सरकारी कामांचा दर्जा तपासण्यासाठी गुणवत्ता दर्जा प्रयोगशाळा स्थापीत केली.
 • संकेत स्थळावर खालील माहिती पुरविणे .
 • अंदाजपत्रक तरतूदाचा तपशील देणे.
 • ३ लाखावरील सर्व कामांचा तपशील, ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी, कामाचे ठिकाण
 • महापालिकेने ठरविलेले नियम आणि विनिमय.
 • महासभा वियोजन.
 • विभानुसार जमा खर्चाचे वर्गीकरण .
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department