Thane Municipal Corporation
ठाणे महानगरपालिकेविषयी संक्षिप्त माहिती
ठाणे महानगरपालिकेविषयी संक्षिप्त माहिती
01. स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर, १९८२
02. लोकसंख्या १२६१५१७(सन २०११ च्या जनगणनेनुसार)
03. क्षेत्रफळ १४७ चौ.किमी.
04. सरासरी वार्षिक पाऊस १०० ते ११८ इंच
05. भौगोलिक परिस्थिती एका बाजूला खाडी, दुसऱ्या बाजूला डोंगराळ प्रदेश क्षेत्र, समुद्र सपाटीपासून उंची - ७ मीटर
06. प्रभाग संख्या ३३ प्रभाग
07. महापालिका नगरसेवक १३१
08. महापालिका कर्मचारी एकूण कर्मचारी ७०४०
09. वास्तविक वार्षिक उत्पन्न-खर्च (२०१७-२०१८)

उत्पन्न

:

रु. जमा रु ३६४१.७८ कोटी

खर्च

:

रु. ३६४१.५४ कोटी

10. महापालिका जकात पोस्ट ---
11. महापालिका मंडई
12. महापालिका उद्याने ११० उद्याने, ७ बाल उद्याने, ३ सहलीची ठिकाणे, ९ मैदाने, ३९ रस्ता बेटे.
13. नौकाविहार केंद्र
14. पूर्व प्राथमिक शाळा (बालवाड्या) ६९
विद्यार्थी संख्या २०१५
शिक्षिका ४५
सेविका ७७
15. महापालिका प्राथमिक शाळा १२०
16. प्राथमिक शाळा शिक्षकाची संख्या १०२२+३०
17. प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्या ३१२१४
18. माध्यमिक शाळा १६
19. माध्यमिक शाळा शिक्षक १०६
20. मुख्याधापक व उपमुख्याधापक ११
21. शिक्षकेतर संख्या कर्मचारी ४१
22. माध्यमिक शाळा विद्यार्थी ३५०५
23. महापालिकेचे महाविद्यालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय
24. महानगरपालिका अपंग/मतिमंद मुलामुलींची शाळा अपंग मुलांसाठी धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा.
25. महानगरपालिका प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था
26. मासाहेब मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था
27. महानगरपालिका रुग्णालये
28. महानगरपालिका प्रसूतिगृहे / आरोग्य केंद्रे ७/२७
29. महापालिका रस्ते लांबी ३५६.४० कि. मी.
30. हॉटेल्स / डेअरी संख्या --
31. महानगरपालिका मालमत्ता एकूण संख्या १७१६६६
32. सरासरी पाणी वितरण (दररोज) ४८० दशलक्ष लिटर्स
33. मनपा अग्निशमन केंद्र मुख्यनियंत्रण कक्ष १+६
34. महापालिका परिवहन - बस संख्या ५७०
35. टीएमटी एकूण बस मार्ग ९६
36. बस फे-या २५१४१७
37. आगार संख्या
38. दैनिक वाहतूक २५१५६४९
39. प्रति बस प्रतिदिन प्रवासी संख्या ६४०
40. बस वापराचे प्रमाण ५६ टक्के
41. टीएमटी बस दैनिक प्रवाश्यांची संख्या १८३१११
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department