Thane Municipal Corporation
ठाणे शहरातील तलाव
ठाणे शहरातील तलाव
अनु. क्र. तलावे वर्णन
१) ब्रम्हाळा तलाव ठिकाण : बाबुभाई पेट्रोल पंपाजवळ, उथळसर प्रभाग समिती मध्ये.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.५१७३हेक्टर(बागेचे क्षेत्रफळ:०.४ हेक्टर).
२) दातिवली तलाव ठिकाण : मुंब्रा प्रभाग समिती मध्ये, दिवा स्टेशनच्या पूर्वेला उल्हास नदीच्या काठावर.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.७७ हेक्टर.
३) डावला तलाव ठिकाण : माजिवडा मानपाडा प्रभाग समिती, ओवळा.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.१३६ हेक्टर.
४) देवसर तलाव ठिकाण : माजिवडा मानपाडा प्रभाग समिती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी, भाईंदरपाड्याच्या टोकाला.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.५१६ हेक्टर.
५) डायघर तलाव ठिकाण : डायघर गावाजवळ, मुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.३६३ हेक्टर.
६) दिवा तलाव ठिकाण : दिवा स्टेशनच्या बाजूला, दिवा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.४०५३० हेक्टर.
७) आंबे घोसाळे तलाव ठिकाण : मीनाताई ठाकरे चौकात, उथळसर प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ २.७७२५ हेक्टर(बागेचे क्षेत्रफळ:०.५७ हेक्टर).
८) गोकुळ नगर तलाव ठिकाण :
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.३२५ हेक्टर.
09. हरियाली तलाव ठिकाण : ठाणे रेल्वे स्टेशन जवळच, कोपरी प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.७९३९ हेक्टर(सभोवतालचे क्षेत्रफळ १.० हेक्टर).
१०) जेल तलाव ठिकाण : जेल पाणी टाकीच्या जवळ,पोस्ट ऑफिस समोर, उथळसर प्रभाग समिती .
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.४३ हेक्टर.
११) जोगीला तलाव ठिकाण : उथळसर प्रभाग समिती जवळ.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.१ हेक्टर.
१२) देसाई तलाव ठिकाण : उल्हास नदीच्या पश्चिमेला, देसाई खेड्याजवळ, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये .
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.७५ हेक्टर, १० ते १२ फुट खोल.
१३) कचराळी तलाव ठिकाण : टी.एम.सी. ऑफिसच्या समोर, नौपाडा प्रभाग समिती मध्ये .
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ २.० हेक्टर.
१४) कासार वडवली तलाव ठिकाण : माजिवडा मानपाडा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ४.५१७३ हेक्टर.
१५) कौसा तलाव ठिकाण : मुंब्रा प्रभाग समिती, कौसा.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.५१७३ हेक्टर.
१६) कावेसर तलाव ठिकाण : वाघबीळ रोड.
क्षेत्र :तलावाचे क्षेत्रफळ २.१७४६ हेक्टर.
१७) खर्डी तलाव ठिकाण : खर्डीपाडेच्या जागेमध्ये, शिळ.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.१५ हेक्टर.
१८) खारेगाव तलाव ठिकाण : कळवा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.७३७७ हेक्टर.
१९) खिडकाळी तलाव ठिकाण : ठाणे खाडीच्या पूर्वेला शिळ जवळ, मुंब्रा प्रभाग समिती मध्ये.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.७ हेक्टर.
२०) कोलबाड तलाव ठिकाण : उथळसर प्रभाग समिती, कौसा.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.० हेक्टर.
२१) कोलशेत तलाव ठिकाण : मानपाडा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.० हेक्टर.
२२) मखमली तलाव ठिकाण : उथळसर प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.० हेक्टर, (बागेचे क्षेत्रफळ:०.५१ हेक्टर)
२३) मासुंदा तलाव ठिकाण : ठाण्याच्या पश्चिमेला, ठाण्याच्या हृदयात, गडकरी रंगायतन, सेंट जोर्न चर्च, कोपनेश्वर मंदिर, जांभळी मार्केट या ऐतिहासिक जागांनी वेढलेले आहे.
२४) नार तलाव ठिकाण : ठाण्याच्या सीमेला लागून घोडबंदर रोडला.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.११३६ हेक्टर.
२५) कळवा तलाव ठिकाण : कळवा प्रभाग समिती, रेल्वे स्टेशनला लागुनच.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ २.० हेक्टर.
२६) फडके पाडा तलाव ठिकाण : मुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ १.७१ हेक्टर.
२७) रायलादेवी तलाव ठिकाण : रायलादेवी प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ८ हेक्टर.
२८) रेवाळे तलाव ठिकाण : माजिवडा मानपाडा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.५१७३ हेक्टर.
२९) श्रीनगर बाळकुम तलाव ठिकाण : बाळकुम भागामध्ये परंतु पाण्याची पाईप लाईन जुना आग्रा रोडच्या पुढे.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.२२४७ हेक्टर.
३०) सिद्धेश्वर तलाव ठिकाण : उथळसर प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ३.०००० हेक्टर.
३१) तुर्भेपाडा तलाव ठिकाण : घोडबंदर साईडला हिरानंदानी आणि ब्रम्हांड कॉलनी जवळ.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ०.५८५७ हेक्टर.
३२) उपवन तलाव ठिकाण : वर्तक नगर प्रभाग समिती मध्ये येऊरच्या पायथ्याशी.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ६ हेक्टर.
३३) तलाव शिळ ठिकाण : मुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्र : तलावाचे क्षेत्रफळ ६ हेक्टर.
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक

© 2020 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department